सातबारा Watch

← समशेरपूर

Ferfar #1704 · समशेरपूर

नंदुरबार, नंदुरबार · JSON

Type
भाडे पट्याने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
129/1, 129/2
Talathi
संध्या शिवदास वळवी
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून घेणार : गेल (इंडिया )लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी विष्णु खंडेलवाल ,सुझलॉन रिन्यूएबल डेव्हलपमेंट लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी राजेश कुमार मेश्राम सुझलॉन एनर्जी लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी उदय प्रभाकर बडगुजर. लिहून देणार : हिरालाल रामदास चौधरी रा. समशेरपूर यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 4971 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1056250 /- घेऊन गट नंबर 129/1 कालावधि 29 वर्ष 364 दिवस गेल (इंडिया )लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी विष्णु खंडेलवाल ,सुझलॉन रिन्यूएबल डेव्हलपमेंट लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी राजेश कुमार मेश्राम सुझलॉन एनर्जी लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी उदय प्रभाकर बडगुजर, यांना दिनांक 07/10/2026 रोजी 29 वर्ष 364 दिवसासाठी क्षेत्र -0.85 हे.आर.भाडेपट्टयाने दिले .वरील प्रमाणे कागदपत्र दप्तरी दाखल केले असे.