सातबारा Watch

← लहान शहादे

Ferfar #1517 · लहान शहादे

नंदुरबार, नंदुरबार · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
180/3/अ
Talathi
निशा रेवसिंग पावरा
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : 2026/जमीन/इतर अधिकार/कावि-1951 आदेश दिनांक : 26/10/2026 अन्वये मौजे लहान शहादा येथील गट नं 180/3/अ क्षेत्र 0.52 हे आर, आकार रु 2.54 पैसे या शेतजमिनीवरील 7/12 च्या इतर अधिकारातील फेरफार क्र 344 नुसार जशीबाई अर्जुन व देवाबाई समुभाई पाटील यांचे नाव कब्जेदार सदरी दाखल केले असे. अटी व शर्ती - 1. सदरचा आदेश अर्जदार यांचेकडील अर्जासोबतचे कागदपत्र यानुसार करण्यात येत आहे. 2 सबब सदर प्रकरणी कुठल्याही हित्साबंधित व्यक्तीने आरटी एस अपील अथवा कुठल्याही न्यायालयात दावा दाखल केल्यास सदर चे आदेश रद्द होतील. व त्याबाबत अर्जदार हे सर्वस्वी जबाबदार राहतील. 3 तसेच प्रस्तुत आदेशास वरिष्ठ कार्यालयामार्फत आक्षेप घेतल्यास अथवा विधी अग्राह्य ठरविल्यास सदरचे आदेश रद्द होतील. व त्याबाबत अर्जदार हे सर्वस्वी जबाबदार राहतील. 4 फेरफार नोंद घेतांना सदर अटीचा व शर्तीचा उल्लेख फेरफार नोंदी मध्ये करण्यात यावा.