सातबारा Watch

← पातोंडे

Ferfar #8614 · पातोंडे

नंदुरबार, नंदुरबार · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
3/2/8
Talathi
गुमान संभु तडवी
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 मे. दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर )सो. नंदुरबार यांचे कडील रे.मु.नं.109/2025 निशाणी 34/ब या दाव्यासंदर्भात दिनांक 24/07/2026 रोजी दिलेल्या आदेशान्वये मौजे पातोंडे येथील गट नं 3/2 मधील भूखंड क्रमांक 8 क्षेत्र 1.80 आर चौ मी यामध्ये दाखल असलेल्या अनुसयाबाई बन्सीलाल इशी यांचे नाव कमी केले असे (मा. दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर नंदुरबार यांचे कडील आदेश व लगत मा जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार यांचे कडील पत्र क्रमांक/ब/कक्ष-2 /गावठाण /कावि/859/2026 दिनांक 16/09/2026 व मा तहसिलदार सो नंदुरबार यांचेकडील पत्र क्रमांक2025/जमीन-1/कावि 1764/2026 दिनांक 29/09/2026 अन्वये नोंद दाखल. )