सातबारा Watch

← होळ तर्फे हवेली

Ferfar #15323 · होळ तर्फे हवेली

नंदुरबार, नंदुरबार · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
94/2/अ/85
Talathi
गुमान संभु तडवी
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 सक्षम अधिकारी तहसीलदार सो.नंदुरबार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक 2026/जमीन/कलम-155/कावि-127 दिनांक 01/08/2026 अन्वये 94/2/अ/85 मधील ७/१२ वरील भूधारणा पद्धतीत भोगवटदार वर्ग 2 च्या ऐवजी भोगवटदार वर्ग 1 अशी उक्त आदेशान्वये दुरुस्ती करण्यात आली असे. या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अटी व शर्ती - 1)सदरचा आदेश अर्जदार यांनी दाखल केलेले दस्ताऐवज,अर्ज व मंडळ अधिकारी , कोरिट यांनी केलेल्या विवेचनावरून पारित करण्यात आलेला आहे. अर्जदार यांनी नमुद केलेली माहिती खोटी निघाल्यास अथवा याबाबत कोणीही हितसंबंधी यांनी आरटीएस किंवा मा. न्यायालयात आव्हान केल्यास सदरचा आदेश/नोंद रद्द समजण्यात येईल व त्यास संबंधित अर्जदार जबाबदार राहतील. 2)तसेच प्रस्तुत आदेशास वरिष्ठ कार्यालयामार्फत आक्षेप घेतल्यास अथवा विधी अग्राह्य ठरविल्यास सदरचे आदेश रद्द होतील व त्याबाबत अर्जदार हे सर्वस्वी जबाबदार राहतील. 3)जर सदर गटावर कुळकायदा, इनाम व वतन जमीन यांच्या शर्ती असतील तर त्या कायम राहतील त्यासंदर्भात प्रचलित नियमांचा / तरतुदिंचा भंग होणार नाही याची दक्षता ग्राम महसूल अधिकारी होळ तर्फे हवेली यांनी घ्यावी. 4)फेरफार नोंद घेताना सदर अटीचा व शर्तीचा उल्लेख फेरफार नोंदीमध्ये करण्यात यावा.