Ferfar #3246 · मांजरे
नंदुरबार, नंदुरबार · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-04 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 169/1
- Talathi
- अनिता ब्रिजलाल साबळे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
श्री.विवेक जगन्नाथ राजपूत यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 169/1 चे ७/१२ सदरी विवेक जगन्नाथ राजपुत अ पा क आई कमलबाई करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे. विवेक जगन्नाथ राजपूत आज रोजी सज्ञान झाल्याने अपाक नोंद कमी केली असे .
वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.