सातबारा Watch

← शिंदगव्हाण

Ferfar #1325 · शिंदगव्हाण

नंदुरबार, नंदुरबार · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
169/अ/1
Talathi
नरेंद़ पूंडलीक महाले
First seen
44h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 श्री चुनिलाल बाबुराव पाटील यांनी अर्ज दिला की, मौजे शिंदगव्हाण येथील शेत गट नं. 169/ब व 169/अ/1 मधिल खातेदार श्रीमती येडूबाई बाबुराव पाटील हे दि. 29/10/2011 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं. वर फेरफार क्रमांक 508 अन्वये दिनांक 15/04/2008 रोजी दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.