सातबारा Watch

← वडवद

Ferfar #1008 · वडवद

नंदुरबार, नंदुरबार · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
55
Talathi
नरेंद़ पूंडलीक महाले
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया , शाखा खोंडामळी लिहुन देणार : शामराव चुडामण पाटील मौजे वडवद येथील शेत गट नंबर 55 यांनी नोंदवलेले डीक्लरेशन यांचेकडील दस्त क्रमांक 877 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.50 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शामराव चुडामण पाटील , यांनी अर्ज डीक्लरेशनची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक . दिनांक 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.