Ferfar #1392 · भादवड
नंदुरबार, नंदुरबार · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 15/2
- Talathi
- हरेष फकीर कोकणी
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कोपर्ली
लिहून घेणार : हिलालसिंग दलेसिंग गिरासे
यांनी सर्व्हे क्रमांक : 15/2 तपशिल : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कोपर्ली चा पिक कर्ज बोजा र.रु.200000/- अ. रु. दोन लाख मात्र दि.24/12/2020 - 1080
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कोपर्ली यांचेकडील मा. शाखाधिकारी यांच्या सहीचे दि. 14/10/2026 रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.