सातबारा Watch

← बलदाणे

Ferfar #1310 · बलदाणे

नंदुरबार, नंदुरबार · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
126/2
Talathi
हरेष फकीर कोकणी
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कोपर्ली, नंदुरबार लिहून देणार : केवळबाई संतोष पाटील रा. बलदाणे यांनी दुय्यम निबंधक नंदुरबार यांचेकडील दस्त क्रमांक 832 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 126/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कोपर्ली यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.