Ferfar #2270 · खोक्राळे
नंदुरबार, नंदुरबार · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 7
- Talathi
- निलेश कैलास राठोड
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा रनाळे.
लिहून देणार : विरपाल नारायणसिंग गिरासे रा. खोक्राळे यांनी रक्कम रुपये 160000/- ठिंबक कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 7 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा रनाळे यांचेकडील पत्र क्रमांक 853 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.