सातबारा Watch

← नंदुरबार

Ferfar #67167 · नंदुरबार

नंदुरबार, नंदुरबार · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
274/275/66
Talathi
जयेंद्र परमल आहिरे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार:- अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर तर्फे सचिव चंद्रकांत श्रीराम मोरे रा. नंदुरबार(खाता क्रमांक101077) यांचे गट/सर्व्हे क्रमांक274/275/66, बिगरशेती क्षेत्र 2.4201 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.4201 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर रजि. नं.एफ-7655/नाशिक तर्फे,सचिव श्री. चंद्रकांत श्रीराम मोरे , (खाता क्रमांक :-9958867)गट/सर्व्हे क्रमांक 274/275/66 बिगरशेती क्षेत्र 2.4201 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नंदुरबार जिल्हा नंदुरबार यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 663 दिनांक 16/06/2020 प्रमाणे रक्कम रुपये 163000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले उपरोक्त दस्तप्रमाणे यापुर्वी नोंद क्र.47448 खरेदी नोंद घेतली आहे परंतु लिहुन घेणार :अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर रजि. नं.एफ-7655/नाशिक तर्फे,सचिव श्री. चंद्रकांत श्रीराम मोरे अर्जदार यांचा अर्जप्रमाणे नावात दुरुस्ती असल्याने उपरोक्त दस्त नुसार नवीन नोंद आजरोजी घेतली असे.