सातबारा Watch

← नंदुरबार

Ferfar #67196 · नंदुरबार

नंदुरबार, नंदुरबार · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
367/2/29
Talathi
जयेंद्र परमल आहिरे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहून घेणार : केनरा बँक, नंदुरबार लिहून देणार : मजिदखान सत्तारखान पठाण ,सादिक अली शब्बीर अली सैय्यद रा. नंदुरबार यांनी दुय्यम निबंधक नंदुरबार यांचेकडील दस्त क्रमांक 560 दिनांक 18/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 367/2/29 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक केनरा बँक यांचेकडील पत्र क्रमांक 560 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.