Ferfar #67237 · नंदुरबार
नंदुरबार, नंदुरबार · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 700/1
- Talathi
- जयेंद्र परमल आहिरे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
फेरफारचा प्रकार- अभिहस्तांतरण
दस्त क्र.2117/2026
दस्तचा दिनांक- 03/06/2026
दस्त करुन देणार-राजेंद्र सुरेश अहिरे
दस्त करुन घेणार-दिपाली राहुल चौधरी
मौजे नंदुरबार साझा नंदुरबार अंतर्गत बिनशेती स.न./ग.न.146/2/2+146/1/2 नविन स.न./ग.न.700/1 मधील प्लॉट नं.1,2,3 या मधील बांधलेल्या डि. एस.के.कांकरिया अपार्टमेंट मधील तळमजल्यातील फ्ल्याट नंबर G 104 चे क्षेत्र 47.76 चौ.मी. दुय्यम निबंधक नंदुरबार यांचाकडील दस्त क्र.2117/2026 प्रमाणे इतर अधिकारातील खातेदार राजेंद्र सुरेश अहिरे यांचे नाव कमी करुन दस्त करुन घेणार-दिपाली राहुल चौधरी यांचे नाव दाखल केले असे.