सातबारा Watch

← नंदुरबार

Ferfar #67247 · नंदुरबार

नंदुरबार, नंदुरबार · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
274/275/107
Talathi
जयेंद्र परमल आहिरे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लि. शाखा नंदुरबार गहाणखत लिहुन देणार : भुषण सुरेश पाटील रा. नंदुरबार यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नंदुरबार2 यांचेकडील दस्त क्रमांक 4082-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4315000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 274/275/107 क्षेत्र 1.3500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भुषण सुरेश पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4315000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.