सातबारा Watch

← शिरवाडे

Ferfar #580 · शिरवाडे

नंदुरबार, नंदुरबार · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
1/20/ब
Talathi
अनिल तापसिंग कोठारी
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार अमरसिंग शिड्या वसावे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव उखड्या शिड्या वसावे ऐवजी अमरसिंग शिड्या वसावे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार नंदुरबार यांच्याकडील आदेश क्रमांक क्र/2026/जमीन-1/कावि-141 दि. 19/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 24/10/2024 मधील नोंदणी क्र.पी- M-24241799 अन्वये उखड्या शिड्या वसावे ऐवजी अमरसिंग शिड्या वसावे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .