सातबारा Watch

← अंबापूर

Ferfar #697 · अंबापूर

नंदुरबार, नंदुरबार · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05
Certified
—
Gat / Survey
39/1
Talathi
प्रितम प्रभाकर वसावे
First seen
4d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा आष्टेता.जि.नंदुरबार लिहुन देणार : ब्रिजलाल नथ्थु पाटील   रा. अंबापूर यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा आष्टे यांच्या कडील दिनांक 15/10/2026 चे डिक्लेरेशन प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 39/1 क्षेत्र 0.83 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ब्रिजलाल नथ्थु पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.सहा.दुय्यम निबंधक नंदुरबार क्र,2 यांचेकडील दस्त क्रमांक 47 दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.