सातबारा Watch

← आष्टे

Ferfar #2259 · आष्टे

नंदुरबार, नंदुरबार · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
207/2, 209/1
Talathi
प्रितम प्रभाकर वसावे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 लिहुन घेणार : श्री.गोवर्धनसिंहजी रघुवंशी सहकारी बँक लि.नंदुरबार, नंदुरबार ता.जि.नंदुरबार लिहुन देणार : यशवंत मोतीलाल कोकणी ,विराज यशवंत कोकणी ,संप्रिया यशवंत कोकणी रा. आष्टे यांनी दिनांक 22/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 207/2,209/1 एकूण क्षेत्र 1.61 वर बोजा दाखल करणेबाबत श्री यशवंत मोतीलाल कोकणी ,विराज यशवंत कोकणी ,संप्रिया यशवंत कोकणी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. दुय्यम निबंधक नंदुरबार 2 यांचेकडील दस्त क्रमांक 2860-2026 दिनांक 22/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.