सातबारा Watch

← वहांदे ( वासदे )

Ferfar #346 · वहांदे ( वासदे )

नवापुर, नंदुरबार · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
46/4/ब
Talathi
मोहिती राकेश वळवी
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : डोगेगाव आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या.डोगेगाव ता.नवापूर जि.नंदुरबार लिहून घेणार : तानाजी सिंगा गावीत यांनी सर्व्हे क्रमांक : 46/4/ब तपशिल : डोगेगाव आ.वि.का.से.सो. यांचा डी बोजा र.रु. 75000/- ता. 13/08/2012 - 184 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत डोगेगाव आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या.डोगेगाव ता.नवापूर जि.नंदुरबार सोसायटी यांचेकडील दाखला दि.03/11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.