सातबारा Watch

← करंजाळी

Ferfar #816 · करंजाळी

नवापुर, नंदुरबार · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
144/2
Talathi
सीमा प्रभाकर वसावे
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026 खातेदार:अमृत कोचऱ्या गावित यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर खांडबारा आदी वि का स सो चा 10000दिनांक 18/08/1982 व धुळेजीमीबँक यांचेकडून 50,000/-दिनांक 12 /06/2006 व 50000/-दिनांक 27/6/2007 रोजी घेतलेले कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला जा. क्रमांक 00 दिलेवरुन ७/१२ वर सदर बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. [नोंद-अर्ज,सोसा. दाखला दिलेवरून.]