सातबारा Watch

← निंबोणी

Ferfar #1168 · निंबोणी

नवापुर, नंदुरबार · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
75/1/अ
Talathi
सुनिल विठ़ठल इशी
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा श्रावणी लिहुन देणार : यशवंत चंदु कोकणी रा. निंबोणी यांनी दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 848000/-मात्र कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 75/1/अ क्षेत्र हे.6.30 आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री यशवंत चंदु कोकणी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 163 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात बँक ऑफ बडोदा शाखा श्रावणी यांचा पिककर्ज बोजा रक्कम रुपये 848000/-मात्र चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. बँक ऑफ बडोदा शाखा श्रावणी यांचेकडील अनुसूची कलम 5 पोट -1 प्रतिज्ञा पत्र क्रमांक 163 दिलेवरुन .