सातबारा Watch

← मोरथुवा

Ferfar #149 · मोरथुवा

नवापुर, नंदुरबार · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
41/2
Talathi
भारती मोहन वसावे
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बॅक शाखा नवापूर लिहून घेणार : रमेश भामटया गावीत यांनी सर्व्हे क्रमांक :41/2 तपशिल :भारतीय स्टेट बॅक शाखा नवापुर यांचा बोजा र रु 45,000/- अक्षरी पंचेचाळीस हजार मात्र ता. 13/04/2012 -7 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा कर्जदाराने CSMSSY(राज्य शासन योजना)अंतर्गत पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.