सातबारा Watch

← नवापुर

Ferfar #7322 · नवापुर

नवापुर, नंदुरबार · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
255/3
Talathi
प्रशांत जयंत वळवी
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहून घेणार : म.मुख्याधिकारी सो नवापूर नगरपरीषद नवापूर लिहून देणार : रॉयल बँकरी तर्फे जकी अहमद जियाजोद्दीन सैय्यद रा. नवापुर यांनी दुय्यम निबंधक दु.नि. नवापूर यांचेकडील दस्त क्रमांक 810 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2102734/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 255/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक म.मुख्याधिकारी सो नवापूर नगरपरीषद नवापूर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2102734/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज, म. दुय्यम निबंधक नवापुर यांचे कडील सूची क्रमांक 2 दस्त क्रमांक 810/2026 दि 05/10/2026 अन्वये नोंद केली असे)