सातबारा Watch

← मालकातर

Ferfar #517 · मालकातर

शिरपुर, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
59/2
Talathi
सचिन रामचंद्र गवळी
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : धुळे जि.म.स.बँक व कोडीद आदी वि.का.सो लिहून घेणार : भिका महारू पावरा यांनी सर्व्हे क्रमांक : 59/2 तपशिल : धुळे जि.म.स.बँक व कोडीद आदि वि.का.सो. यांचा र रु.60000 चा बोजा. - 248 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि.15-10-2026 रोजीच्या धुळे जि.म.स.बँक व कोडीद आदि वि.का.सो.मालकातर यांचे कडील सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा फेरफार क्रमांक 517 ने कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.