Ferfar #428 · गधडदेव
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 33/2
- Talathi
- सचिन रामचंद्र गवळी
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : धुळे जि म स बँक बोराडी व मालकातर
लिहून घेणार : मथुराबाई धनराज भिल
यांनी सर्व्हे क्रमांक : 33/2 तपशिल : धुळे जि म स बॅ शाखा बोराडी व मालकातर विकासो यांचे र.रु. 100000 चा बोजा - 269
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि.05-07-2026 रोजीचा धुळे जि म स बँक बोराडी व मालकातर विकासो सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा फेरफार क्रमांक 428 ने कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.