सातबारा Watch

← वाडी बुद्रुक

Ferfar #2848 · वाडी बुद्रुक

शिरपुर, धुळे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
206/3
Talathi
नसरुल्‍ला सयदुल्‍ला पटेल
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 मौजे वाडी बुद्रुक शिवारातील गट नं. 206/3 सदर गटावरील श्री. उषाबाई शिवाजी बडगूजर. आमच्या नावे असलेल्या शेतजमिनीचे आम्ही आमच्या ह्यातीत खालीलप्रमाणे आपसात कौटुंबिक समजुतीने खेडत असलेल्या जंगल परिस्थितिनुसार स्वत:हून स्वखुशीने सरस निरस मनाने खालीलप्रमाणे कौटुंबिक वाटणीचे खाते माझ्या मुलाचा नावे करून दिले असे. मौजे वाडी बुद्रुक शिवारातील वाटणी करावयाचे गट गट नं. 206/3 क्षेत्र 2.09 पो.ख हे. आर. 0.67 आकार 1.75 कब्जेदार - उषाबाई शिवाजी बडगूजर. वरील गटाची खालीलप्रमाणे वाटणी केली असे. गट नं. 206/3 क्षेत्र 0.69 पो.ख हे. आर. 0.00 आकार 0.58 दिशा - उत्तरेकडील भाग- कब्जेदार - उषाबाई शिवाजी बडगूजर. गट नं. 206/3 क्षेत्र 1.40 पो.ख हे. आर. 0.67 आकार 1.17 दिशा - दक्षिणेकडील भाग - कब्जेदार - अमोल शिवाजी अलोणे बडगुजर. वरील प्रमाणे वाटणी केली असे. (अर्ज वर्दी व म. कार्यकारी दंडाधिकारी सो. शिरपूर यांचे समोरील प्रतिज्ञापत्र, जबाब व नमुना 9 वरून)