सातबारा Watch

← वाघाडी

Ferfar #8973 · वाघाडी

शिरपुर, धुळे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
53/1
Talathi
रंजित महारुद्र जोगदंड
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026 लिहुन देणार:- प्रियंका रमेश चौधरी रा.वाघाडी (खाता क्रमांक 5145) यांचे मौजे वाघाडी येथील पाटस्थळ बागायत शेत जमीन गट/सर्व्हे क्रमांक 53/1 लागवडीयोग्य क्षेत्र 1.02 हे.आर.या जमिनीपैकी पूर्व पश्चिम बांधाने येणारी दक्षिणेकडील शेत जमीन लागवडीयोग्य क्षेत्र 0.40 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर. हे त्यांनी लिहुन घेणार : साधना अमृत चौधरी रा.वाघाडी (खाता क्रमांक :-5201)मौजे वाघाडी येथील पाटस्थळ बागायत शेत जमीन गट/सर्व्हे क्रमांक 53/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.40 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर. यांना दुय्यम निंबधक शिरपूर जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5499 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 870000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(अर्ज,9/12वर्दी,सुची क्र.2 वरून )