सातबारा Watch

← सुभाष नगर

Ferfar #1027 · सुभाष नगर

शिरपुर, धुळे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
17/1
Talathi
रंजित महारुद्र जोगदंड
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 मौजे सुभाष नगर शिवारातील गट नं. 17/1 सदर गटावरील श्री. सलमाबाई महमद हुसेन बोहरी. यांच्या नावे शेतजमिनीचे त्यांनी स्वखुशीने पुढीलप्रमाणे आपसात कौटुंबिक समजुतीने खेडत असलेल्या जंगल परिस्थितिनुसार स्वत:हून स्वखुशीने सरस निरस मनाने वाटणीचे खाते माझ्या मुलाच्या नावे करून दिले आहे. मौजे सुभाष नगर शिवारातील वाटणी करावयाचे गट गट नं. 17/1 क्षेत्र 1.68 पो.ख हे. आर. 0.00 आकार 15.55 - कब्जेदार - सलमाबाई महमद हुसेन बोहरी. वरील गटाची खालीलप्रमाणे वाटणी केली असे. गट नं. 17/1 क्षेत्र 1.68 पो.ख हे. आर. 0.00 आकार 15.55 दिशा – संपुर्ण - कब्जेदार – जुजरभाई महंमद हुसेन बोहरी. वरील प्रमाणे वाटणी केली असे. (अर्ज वर्दी म. कार्यकारी दंडाधिकारी सो. शिरपूर यांचे समोरील प्रतिज्ञापत्र, जबाब व नमुना 9 वरून)