सातबारा Watch

← निमझरी

Ferfar #2340 · निमझरी

शिरपुर, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-14 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
114, 120/2
Talathi
चेतना झुलाल चौरे
First seen
47h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा, शाखा शिरपूर लिहुन देणार : चिधाबाई दत्तु पाटील   रा.निमझरी यांनी दिनांक : 03/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर : 114 क्षेत्र 2.84 हे.आर ., 120/2 क्षेत्र 1.81 हे.आर .वर पीक कर्ज बोजा दाखल करणेबाबत श्रीमती.चिधाबाई दत्तु पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक यांचेकडील डिक्लेरेशन पत्र दिनांक 03/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- मात्रचा पीक कर्ज बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(पी.डी.ई.अर्ज क्र.93777261019,बँकेचे डिक्लेरेशन पत्र वरोन नोंद दाखल केली असे.)