Ferfar #6853 · करवंद
शिरपुर, धुळे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडीया शाखा शिरपुर,
लिहुन देणार : अकील शे. तुमडु रा. करवंद यांनी युनियन बँक ऑफ इंडीया शाखा शिरपुर यांचे कडून रक्कम रुपये 385000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 401/4/अ/2 क्षेत्र 0.79, 401/4/ब क्षेत्र 0.80, वर बोजा दाखल करणेबाबत श्री अकील शे. तुमडु , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 385000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज वर्दी व बँकेच्या पत्रा वरून)