Ferfar #8230 · दहिवद
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 306/2/अ/प्लॉट
- Talathi
- चेतन ब्रिजलाल महाजन
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आय डी एफ सी फर्स्ट बँक लिमीटेड शाखा शिरपुर ता शिरपुर जि धुळे
गहाणखत लिहुन देणार : मयुर भिकनसिंग गिरासे रा. दहिवद यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 5365-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 306/2/अ/प्लॉट नं/67 क्षेत्र 0.9300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मयुर भिकनसिंग गिरासे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
306/2/अ/प्लॉट नं/67