सातबारा Watch

← दहिवद

Ferfar #8258 · दहिवद

शिरपुर, धुळे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
306/2/अ/प्लॉट
Talathi
चेतन ब्रिजलाल महाजन
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि हस्ती के ऑप मल्टीस्टेट बँक लिमीटेड शाखा शिरपुर गहाणखत लिहुन देणार : मनोज ताराचंद अग्रवाल रा. दहिवद यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 5515-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 306/2/अ/प्लॉट नं/5 क्षेत्र 1.4400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनोज ताराचंद अग्रवाल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 306/2/अ/प्लॉट नं/5