Ferfar #8283 · दहिवद
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 305/1/ब/1/प्लॉ
- Talathi
- चेतन ब्रिजलाल महाजन
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लिमिटेड शाखा शिरपूर तर्फे मॅनेजर श्री दिग्विजय प्रमोद भावसार
गहाणखत लिहुन देणार : वर्षा सुदाम गवळी रा. दहिवद यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 5810-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 305/1/ब/1/प्लॉ.नं.10/A क्षेत्र 1.1250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वर्षा सुदाम गवळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सुदाम शंकर गवळी (खाता क्रमांक :- ) ,
305/1/ब/1/प्लॉ.नं.10/A