सातबारा Watch

← वरुळ

Ferfar #4455 · वरुळ

शिरपुर, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
124/2, 172/1
Talathi
प्रमोद प्रभाकर पाटील
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहुन देणार : वरूळ वि.का.स.सो.लगत धुळे व नंदूरबार जि.म.स.बॅंक लिहुन घेणार : सुरेश हिरामण मराठे यांनी सर्व्हे क्रमांक 172/1 वर फेरफार क्रमांक 3911 ने घेतलेला बोजा दिनांक 13/04/2022 रोजी धुळे व नंदुरबार जि.म.स.बँक वरूळ वि.का.स..सो.लि वर चा सुरेश हिरामण मराठे यांच्या नावे र.रु.150000/- कर्ज.व सर्वे क्रमांक 124/2 वर वरुळ वि.का.सो. व धुळे जि.म.स. बँक यांचा र रु. 25000 चा बोजा. ( 1428 ),वरूळ वि.का.स.सो.लगत धुळे व नंदूरबार जि.म.स.बॅंक चा 75000/- डि क घे ५/५/१५ ( 3087 )व दिनांक 01/04/2016 रोजी वरूळ वि.का.स.सो.लगत धुळे व नंदूरबार जि.म.स.बॅंक चा सुरेश हिरामण मराठे यांच्या नावे र.रु.75000/- कर्ज. ( 3209 ) पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज वर्दी ,सोसायटीचा नील दाखला व 9 च्या नोटीस वरून )