Ferfar #1853 · रुदावली
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 196/2
- Talathi
- अर्जुन नामदेव पवार
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026
मौजे रुदावली शिवारातील गट क्र.196/2 क्षेत्र 0.64 हे.आर. पो.ख.0.00 आकार 5.25 रु.पै. वर्णनाची भास्कर लोटन पाटील,राजेंद्र लोटन पाटील यांच्या मालकीची सामाईक शेतजमीन असुन सदर शेतजमिनीचे खेडत असलेल्या जंगल परिस्थितीनुसार स्वत:हून स्वखुशीने सरस निरस मनाने खालीप्रमाणे कौटुंबिक वाटणीचे खाते केले असे.
वाटणी पुर्वीचा तपशील-
गट क्र. 196/2 क्षेत्र 0.64 हे.आर. पो.ख. 0.00 आकार 5.25 रु.पै. कब्जेदार- भास्कर लोटन पाटील,राजेंद्र लोटन पाटील .
वाटणीनंतरचा तपशील-
गट क्र. 196/2 क्षेत्र 0.32 हे.आर. पो.ख. 0.00 आकार 2.62 रु.पै. कब्जेदार- भास्कर लोटन पाटील दिशा - उत्तरेकडील भाग.
गट क्र. 196/2 क्षेत्र 0.32 हे.आर. पो.ख. 0.00 आकार 2.62 रु.पै. कब्जेदार- राजेंद्र लोटन पाटील दिशा - दक्षिणेकडील भाग.
येणेप्रमाणे शेतजमिनीचे सरस निरस मनाने वाटणी केली असे. प्रतिज्ञापत्रात नमुद केल्याप्रमाणे सदर शेतजमिनीवर कोणत्याही प्रकारचा दावा प्रलंबित अथवा चालू नाही. सदर वाटणी संबंधी भविष्यात कोणत्याही प्रकारचा वाद उद्भवल्यास संबंधित वारस व खातेदार जबाबदार राहतील.
(अर्ज, म. कार्यकारी दंडाधिकारी सो. शिरपूर यांचे समोरील प्रतिज्ञापत्र, जबाब व नमुना 9 ची नोटीस वरून)