सातबारा Watch

← वनावल

Ferfar #3720 · वनावल

शिरपुर, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
210/2
Talathi
अर्जुन नामदेव पवार
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा शिरपूर, शाखा शिरपूर लिहुन देणार : नजीर भाईसाहब पटेल ,दाउद भाईसाब गिरासे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 210/2 यांनी दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 188000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.60 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नजीर भाईसाहब पटेल , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 188000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,नमुना ९ ची नोटीस, बँक डिक्लरेशन वरोन )