Ferfar #2995 · जातोडे
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 113/2
- Talathi
- योगेश दिलीप पाटील
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
सक्षम अधिकारी जिल्हाधिकारी सो.धुळे यांचे कडील आदेश क्रमांक/ब/कक्ष-1/मशा-3/गावठाण/कावि/77 दिनांक 21/01/2008 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.
1) स.नं./गट नं. 113/2 कब्जेदार : किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर
सध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा : भोगवटादार वर्ग 1
बदल केलेली भूधारणा पद्धती भूधारणा : भोगवटादार वर्ग 2
उपभूधारणा : महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम, १९६६ अंतर्गत विविध योजने अंतर्गत प्रदान/ आतिक्रमण नियमांनुकूल केलेल्या जमिनी(गृह निर्माण संस्था,औद्यागिक आस्थापना,शैक्षणिक संस्था, विशेष वसाहत प्रकल्प इ.)
या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
तसेच सदर गटावर यापूर्वी फेरफार क्रमांक 1197 अन्वये नोंद घेतली असून गट नंबर 113/2 या ७/१२ उताऱ्याचे संगणीकरण करीत असताना नजर चुकीने सदर ७/१२ ची भूधारणा 02 ऐवजी 01 झाल्याचे दिसून येत असून सदर गट नंबर 113/2 वरती फेरफार क्रमांक 1197 नुसार मा.जिल्हाधिकारी सो.धुळे यांचे कडील आदेश क्रमांक/ब/कक्ष-1/मशा-3/गावठाण/कावि/77 दिनांक 21/01/2008 नुसार यात नमूद नमूद 1 ते 16 अटी व शर्ती यास अधीन राहून वर्ग 02 करणे कामी गावी नोंद घेतली असे.वरील प्रमाणे नोंद हस्तलिखित ७/१२,फेरफार क्रमांक 1197 ची नक्कल व मा.मा.जिल्हाधिकारी सो.धुळे यांचे कडील आदेश क्रमांक/ब/कक्ष-1/मशा-3/गावठाण/कावि/77 दिनांक 21/01/2008 वरोन नोंद दाखल केळी असे.