सातबारा Watch

← शिंगावे

Ferfar #17325 · शिंगावे

शिरपुर, धुळे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
Certified
—
Gat / Survey
144/2/1/अ/1/ब
Talathi
पृथ्‍वीराज प्रल्‍हादसिंग गिरासे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : आरटीएस/अपिल/अर्ज/क्र./03/2026 आदेश दिनांक : 12/08/2026 जयंत श्रीधर खरे रा. शिंगावे च्या तर्फे कु.मु. उल्हास चंद्रकांत वैद्य, सुहास चंद्रकांत वैद्य,स्मिता अतुल अजमेरा,रिशी अतुल अजमेरा संमतीदार (खाता क्रमांक 10224) यांचे गट/सर्व्हे क्रमांक144/2/1/अ/1/ब, पोट खराब क्षेत्र 3.5800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 3.58 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : चंद्रकांत दामोदर पाटील ,दिलीप उत्तमचंद जैन ,पारसमल रामचंद्र जैन ,मांगीलाल केशरीमल मारवाडी ,मोहन हुलेसिंग पाटील ,रमेश प्रेमराज चोप्रा ,शेख झहीरोद्दीन गयासुद्दीन ,सुदीप घनश्याम सिसोदे ,हितेंद्र विश्वासराव सूर्यवंशी (खाता क्रमांक :-10381)गट/सर्व्हे क्रमांक 144/2/1/अ/1/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 3.58 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक शिरपूर जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3246 दिनांक 16/06/2025 प्रमाणे रक्कम रुपये 10000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.याबाबत या पूर्वी फेरफार नोंद क्रमांक १६५४१ दिनांक १८/०६/२०२५ या रद्द झालेल्या नोंदीवर मा.उपविभागीय अधिकारी शिरपूर भाग शिरपूर यांच्याकडेस अपिल दाखल होते सदर अपिलाचा आदेश क्रमांक आरटीएस/अपिल/अर्ज/क्र./03/2026 दिनांक १२/०८/२०२६ अन्वये निकाल होऊन निकालात नमूद केल्याप्रमाणे फेरफार नोंद क्रमांक १६५४१ नोंद कायम करण्यात आली आहे अपिलाच्या आदेशानुसार जमीन खरेदी घेणाऱ्यांची नावे गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले (आदेशां वरून )