सातबारा Watch

← माडळ

Ferfar #15333 · माडळ

शिरपुर, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
Talathi
भिमराव लक्ष्‍मण बाविस्‍कर
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : दी शिरपुर पिपलस को ऑफ़ बैंक ली शाखा शिरपुर लिहून घेणार : अविनाश गोपीचंद पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 23/1/23/2/अ/पै प्लॉट नं/2 तपशिल : दी शिरपुर पिपलस को ऑफ़ बैंक ली शाखा शिरपुर यांचा र रु 3000000/- तीस लाख मात्र चे महालक्ष्मी टावर्स अपार्ट मेंट मधील सदनिका पैकी तळ मजल्या वरील सदनिका क्र 1 क्षेत्र 68.53 चौमी ,2 बी एच के सदनिका क्र 2 क्षेत्र 49.97 चौमी तसेच 1 बी एच के सदनिका क्र 3 क्षेत्र 49.85 चौमी व तसेच 1 बी एच के सदनिका क्र 4 क्षेत्र 59.90 चौमी ह्या मिळकत बँकेस तारण देऊन 3000 000 -/ तीस लाख मात्र चा अविनाश गोपीचंद पाटील कमलाबाई अविनाश जाधव यांच्या नावे गहाण खत बोजा दाखल केला असे - 12628 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज,वर्दी व सूची क्र 2 वरून नोंद ) 23/1/23/2/अ/पै प्लॉट नं/2