सातबारा Watch

← माडळ

Ferfar #15336 · माडळ

शिरपुर, धुळे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
Talathi
भिमराव लक्ष्‍मण बाविस्‍कर
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 नोंदीचा प्रकार : खरेदी फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार: मौजे माडंळ येथील बिनशेती सर्व्हे नंबर 23/1 23/2अ यामधील प्लॉट नं.14 क्षेत्र 318.90 चौ.मी यातील मोहसिन तय्यबअलि बोहरी ,विजय भागचंद बाफना , हुजेफर मुल्ला आदमअली बोहरी , साईबाबा अपार्टमेंत शिरपुर तर्फे मनोज रामदास चव्हान साईबाबा आपर्टमेट (साईराम पार्क )मधील बांधलेल्या सदनिंका पैकी पहिल्या मजल्यातील सदनिका क्रंमाक 4 क्षेत्र 61.11 चौ.मी हे अनिलकुमार केवलचंद तोडरवाल यांच्या मालकीचे असून त्यांनी लिहून घेणार: प्रशांत संभाजी चौधरी यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 5258 दिनांक:29/09/2026 अन्वये र रु 2050000/-मात्रवर कायम खरेदी घेतल्याने त्यांचे नाव इतर हक्कात दाखल केले असे. ( अर्ज,वर्दी व सूची क्र 2 वरून नोंद ) 23/1/23/2/अ/पै प्लॉट नं/14