Ferfar #15337 · माडळ
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार(हक्कसोड पत्र)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- भिमराव लक्ष्मण बाविस्कर
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार(हक्कसोड पत्र)
फेरफाराचा दिनांक : 17/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
मौजे मांडळ येथील 37/4/अ/4/ब/प्लॉट नं/2 यात बांधलेल्या ऋग्वेद विश्व अपार्टमेंट मधील सदनिका क्रमांक 105 क्षेत्र:55.28 मधील सामाईक वारस हक्काने दाखल झालेले 1)प्रमिला अशोकसिंग गिरासे (राजपूत) 2)सुदर्शन अशोकसिंग गिरासे (राजपूत) 3)सुनेत्रा संदिप राजपूत 4)पायल अशोकसिंग गिरासे (राजपूत) पैकी
हक्कसोड पत्र लिहून देणार:
अ.नं.2)सुदर्शन अशोकसिंग गिरासे (राजपूत)यांनी विनामोबदला
हक्कसोड पत्र लिहून घेणार:
अ.नं.1)प्रमिला अशोकसिंग गिरासे (राजपूत) यांना त्यांच्या हक्कात कायम स्वरूपी म.दुय्यम निबंधक शिरपूर यांच्या कडील दस्त क्रमांक 4749 दिनांक:02/09/2026 अन्वये हक्क सोडून दिला असे.
(अर्ज,वर्दी व सूची क्र.2 वरून नोंद )
37/4/अ/4/ब/प्लॉट नं/2