Ferfar #15338 · माडळ
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- भिमराव लक्ष्मण बाविस्कर
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
मौंजे मांड्ळ शिवारातील लिहून देणार नवजीवन डेव्हलपर्स अँण्ड इन्फ्रास्ट्रक्चर सर्विसेस तर्फे भागीदार शितल विशाल जैन, सिमा रितेश जैन, भावेश सुभाषचंद अग्रवाल, रितेश इंदरचंद जैन, विशाल इंदरचंद जैन यांनी सर्व्हे क्रमांक :- 26/1/ड/2/पै/प्लॉट न/58/59 क्षेत्र 499.93 चौ.मी. यात बांधलेल्या इंद्र्मंगल अपार्टमेंट मधील पाचव्या मजल्यावरील भागातील रहिवासी सदनिका क्र 502 याचे क्षेत्र 45.45 चौ.मी यांनी दुय्यम निबंधक शिरपुर यांच्या कडिल दस्त क्र.4422 अन्वये दि.18/08/2026 र.रु.1350000/-मात्र वर कायम स्वरुपी खरेदि केल्याने लिहून घेणार संभाजी चंपालाल पवार यांचा ह्या क्षेत्रा पुरता हक्क संपादन केला असे.
( अर्ज,वर्दी व सूची क्र.2 वरून नोंद )
26/1/ड/2/पै/प्लॉट न/58/59