सातबारा Watch

← माडळ

Ferfar #15347 · माडळ

शिरपुर, धुळे · JSON

Type
not parsed
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
भिमराव लक्ष्‍मण बाविस्‍कर
First seen
3h ago

Notice text

श्री पिरण भावराव सिसोदे यांनी अर्ज दिला कि,मौजे मांडळ येथील स.नं. 28/2/सिमा.प्रो/13/अभि.प्रो/8/A क्षेत्र:1.22 आर.चौ.मी.यापैकी जितेंद्र पवनलाल जैन ,विशाल इंदरचंद जैन यांच्या मालकीचे सामाईक क्षेत्र:0.1742 आर.चौ.मी.आणि ,हर्षल शिरीष पिंगळे अ.पा.क.एश्वर्या शिरीष पिंगळे ,गोपाल भिकचंद अग्रवाल ,प्रकाश रमेश सोनार ,मंजीरी शिरीष पिगंळे ,मंजीरी शिरीष पिंगळे ,राकेश धनराज जैन, आतिष पवनलाल जैन यांच्या सामाईक मालकीचे क्षेत्र:0.6972 आर.चौ.मी. एकूण 0.8714 आर.चौ.मी.असा सामाईकातील अविभक्त हिस्सा अर्जदार पिरण भावराव सिसोदे यांनी म.दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 4838 दिनांक:15/12/2015 अन्वये र रु 192000/-मात्रने खरेदी घेतला असून त्यांचे नावाचे खाते केले असे. ( अर्ज,वर्दी व सूची क्र 2 वरून नोंद ) 28/2/सिमा.प्रो/13/अभि.प्रो/8/A