सातबारा Watch

← आमोदे

Ferfar #9227 · आमोदे

शिरपुर, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
57/1/ब
Talathi
चैतन्य ताराचंद वाघ
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा, शिरपूर लिहुन देणार : प्रफुल्लकुमार भगवानसिंग गिरासे रा. आमोदे गट नंबर/ सर्वे नंबर 57/1/ब यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील पुस्तक क्र.1 चा पुरवणी भाग दालन 13 पृष्ठ 20 वर 23 नंबरी 367 फाईलिंग दिनांक 29.09.2026 अन्वये रक्कम रुपये 200000/- पीक कर्ज घेऊन क्षेत्र 1.22 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रफुल्लकुमार भगवानसिंग गिरासे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.