सातबारा Watch

← साकवद

Ferfar #1765 · साकवद

शिरपुर, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
168/1/अ/4
Talathi
दिक्षा राजकुमार बोधनकर
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : बाळदे विविध कार्यकारी सेवा सह.सोसायटी लि.बाळदे ता.शिरपुर जि.धुळे लिहून घेणार : विनायक दगा पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 168/1/अ/4 तपशिल : बाळदे विविध कार्यकारी सेवा सह.सोसायटी लि.बाळदे र.रु. 50,000/-मात्र चे डि.क.घे. 12/4/97 - 648 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बाळदे विविध कार्यकारी सेवा सह.सोसायटी लि. यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,सोसायटीच्या दाखल्यावरोन नोंद दाखल केली असे.)