सातबारा Watch

← अहिल्यापूर

Ferfar #2168 · अहिल्यापूर

शिरपुर, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
67/2
Talathi
जयेशकुमार नवनाथसींग राजपूत
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहून घेणार : स्टेट बँक शाखा सावळदे, शिरपूर लिहून देणार : गायत्री रणजितसिंग राजपूत रा. अहिल्यापूर यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 30 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 67/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्टेट बँक शाखा सावळदे यांचेकडील पत्र क्रमांक 144 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.