सातबारा Watch

← तोदे

Ferfar #3299 · तोदे

शिरपुर, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
157/2
Talathi
शालिनी बाबुलाल गांगुर्डे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र ,शाखा हिसाळे लिहून घेणार : प्रतिभा सुरजमल जैन यांनी सर्व्हे क्रमांक : 157/2 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा हिसाळे यांचा कडून पीककर्ज र रु 5000/-बोजा दाखल केला असे - 1956 दिनांक 23/03/2022 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा हिसाळे चा प्रतिभा सुरजमल जैन ,सुरजमल मोहनलाल जैन , यांच्या नावे र.रु.150000/- कर्ज. - 2688 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा महाराष्ट्र शासन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा हिसाळे यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,बँकेचा नील दाखलावरोन नोंद घेतली असे.)