Ferfar #3300 · तोदे
शिरपुर, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा हिसाळे
लिहुन देणार : साहेबराव दलपत पाटील रा. तोदे यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 390 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- मात्र चे पिककर्ज घेऊन गट नंबर 81/2, 81/3/ब, वर बोजा दाखल करणेबाबत श्री साहेबराव दलपत पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा हिसाळे यांचेकडील प्रतिज्ञापत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/-मात्रचा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,बँकेचे प्रतिज्ञापत्रवरोन नोंद घेतली असे.)