Ferfar #3301 · तोदे
शिरपुर, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 86/2
- Talathi
- शालिनी बाबुलाल गांगुर्डे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र,शाखा हिसाळे
लिहून देणार : लिलाचंद पाडुरंग पाटील रा. तोदे यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 414 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000/- चे पिककर्ज घेऊन गट नंबर 86/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा हिसाळे यांचेकडील प्रतिज्ञापत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- मात्रचा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,बँकेचे प्रतिज्ञापत्रवरोन नोंद दाखल केली असे .)