Ferfar #3307 · तोदे
शिरपुर, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा हिसाळे
लिहुन देणार : भाईदास सरदार वंजारी रा. तोदे यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 482 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000/- मात्रचे पिककर्ज घेऊन गट नंबर 112/3 व 112/5 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भाईदास सरदार वंजारी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट शाखा हिसाळे यांचेकडील प्रतिज्ञापत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- मात्रचा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,बँकेचे प्रतिज्ञापत्रवरोन नोंद दाखल केली असे.)