Ferfar #5394 · अजनाड
शिरपुर, धुळे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि मुंबई उपशाखा शिरपुर
गहाणखत लिहुन देणार : वैभव प्रदीप पाटील रा. अजनाड यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 5278-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 481/2, 481/3 क्षेत्र 0.7000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैभव प्रदीप पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.